पेज
▼
गझल पेज
▼
सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन
▼
गझल
▼
कविता मंत्र
▼
खरपुस वात्रटिका
▼
गाण्यातील माझा स्वर
▼
ग्राफिक्स
▼
अष्टाक्षरी
▼
द्रोण रचना
▼
हायकू रचना
▼
कविता १
▼
कविता २
▼
▼
चारोळी
▼
▼
प्रकाशित साहित्य
▼
सत्कार/गौरव
▼
videos
▼
हायकू खिल्लारे
▼
फ्लिपबुक
▼
अध्यात्म जगती अमर....
( स्व. भय्यूजी महाराजांना विनम्र अभिवादन )
जगाला देऊनी शिकवणशिकवण प्रेम व अध्यात्माचे,का संपवावे अवघे जीवनजीवन मंत्र सुखी जगण्याचे....
समाज-मनाला तारुणी तुम्हीतुम्ही दिला सकलांना कानमंत्र,अवघ्या संसाराने अनुभवलेअनुभवले सुखी जगण्याचे तंत्र....
अध्यात्माने कितीतरी संसारसंसार न मोडता एकवटले,डोळीवरचे अफाट तणावतणाव क्षणार्धात मिटवले....
दुवा होऊनी अध्यात्माचा जगतीजगती जाहला सुखी संसार,पंचतत्वात तुम्ही गेले सोडुनी सोडुनी अध्यात्माचा विचार....
भय्यूजी गेले सोडुनी जनमाणूसजनमाणूस ओथंबला सागर,तणावमुक्त करती अध्यात्मअध्यात्म या जगती अमर....अध्यात्म या जगती अमर....
© कमलेश तुकाराम सोनकुसळेकाटोल, नागपूर 7588691372दि. 13/06/2018