पेज
▼
गझल पेज
▼
सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन
▼
गझल
▼
कविता मंत्र
▼
खरपुस वात्रटिका
▼
गाण्यातील माझा स्वर
▼
ग्राफिक्स
▼
अष्टाक्षरी
▼
द्रोण रचना
▼
हायकू रचना
▼
कविता १
▼
कविता २
▼
▼
चारोळी
▼
▼
प्रकाशित साहित्य
▼
सत्कार/गौरव
▼
videos
▼
हायकू खिल्लारे
▼
फ्लिपबुक
▼
साक्ष मैत्रीची
*साक्ष मैत्रीची*
बांधुनी हाताला
राखी सत्वाची,
माथ्यावरी सदा
नक्ष ध्येयाची,
कर्तव्याची जाण
मनात ठेवूनी,
साक्ष दिली
तुझ्या मैत्रीची.....
प्रतिक्षा होती
धुंद पावसाची,
विक्राळ गर्दी
बेभान लाटांची,
कोमल हृदयाला
पाझर फोडूनी,
साक्ष दिली
तुझ्या मैत्रीची.....
दृढ विश्वास
लकेर हास्याची,
नाद सदा
झालर करुणेची,
दुःखाचे शल्य
मागे टाकुनी,
साक्ष दिली
तुझ्या मैत्रीची.....
अवीट गोडी
नव मिलनाची,
कवन चित्ती
कैफ जीवनाची,
हळव्या मनावर
मात करुनी,
साक्ष दिली
तुझ्या मैत्रीची.....
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372