पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

येरे घना...

येरे घना...
(द्रोण रचना)

जगावे कसे तुजविन क्षण
फेडीले पांग हे विरहाचे
तुझ्या आठवणीत सख्या
फिटे जाळे दुष्काळचे,
नयनी साठविण्या
आतुर झालीत
मुकी पाखरे,
आता तरी
घना तू
ये ना
रे


© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर