पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

टिप्पारणी ( चारोळी )


येता तुझी आठवण
मंद धुंद नशा चढली
पुढ्यात येऊन मात्र
टिप्पारणी उडवली

कधी काळी तुही होती
मोहक स्वप्न सुंदरी
स्वप्नात येऊन मात्र
टिप्पारणी उडवली

गजगामीनीची अदा
ठुमक्यात चालली
चालताना मात्र तू
टिप्पारणी उडवली

पोरीच्या लग्नासाठी
धामधूम चालली
चारचाकी मागून
टिप्पारणी उडविली

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372