पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

तरंग

द्रोण रचना
तरंग

एकांतात भेटण्या सख्या रे
कशी येऊ मज सांग रे
स्पर्श अधरांना होता
अंतरीच्या लहरी
घेती हेलकावे
सागर लाटा
उसळती 
तरंग
मनी 
ते

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372