फाटका शर्ट
ज्ञान सागरात मारता उडी
धसका भरतो माझ्या उरी
वेध घेण्या भविष्याचा हा
घ्यावी मी उंच भरारी
अज्ञान मिटवून
यावी साक्षरता
टाहो फोडतो
ज्ञानासाठी
फाटका
शर्ट
हा
(द्रोण रचना)
© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372