"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
काहुर
तुझ्या आठवणींची गर्दी
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
एकांतातील भेटीचे क्षण
काहुर माजवते हृदयात
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)