खरपूस वात्रटिका
लाट
निवडणुकीत सध्या
सत्ताधाऱ्यांची लाट आहे
जुन्या पक्ष्यांची मात्र
लागली आता वाट आहे
प्रत्येकाच्या गळ्यात बघा
सत्तापक्ष्याचा शेला आहे
इकडून तिकडे दल बदलून
तो सत्तेसाठी मेला आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२