"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
तारा
काळोखी रात्र
चंद्राचा कवडसा
मनात माझ्या
तुटला तारा
सैरभैर पळाला
मीच झेलला
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)