"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

मी विझतांना

मी विझतांना

मी विझताना इतकंच अनुभवलं
प्रकाशाचं रूप मजसाठी नव्हतंच
शक्तीचं वरदान तुजपाशी अपेक्षिलं
जीवनालाही तेवढं मागितलं नव्हतंच

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७३