"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
लक्तरे
लक्तरे
भिरभीर घिरट्या घालित पुढे
वासनांच्या नजरेचे गिधाडे आहे
वस्तीत चवताळण्या श्वान उभे
रक्तांनी माखलेली लक्तरे आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)