"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
गणित
गणित
चुकले कितीदा तरी तेच
गणित पुन्हा मांडत गेलो
सुटेल गुथ्था या आशेने
स्वतःशीच भांडत गेलो
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)