"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
हिंदोळा
हिंदोळा
साता-समुद्रा पलीकडे
मी आजही शोधते तुला
रे वाऱ्याची झुळूक येता
हिंदोळा घेतो एकटा झुला
© कमलेश सोनकुसळे
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)