"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
पाऊलखुणा
पाऊलखुणा
झालोच कधीतर या जीवनी
होईल तुझ्या पाऊलखुणा
एक मात्र..एवढं नक्की कर
तुझ्या उदरात जन्म दे पुन्हा
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)