"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
संप
संप
अन्यायाला तुडविण्यास
मी संपातही गेलो
जाचक अटींसाठी
निषेध करत गेलो
भविष्याच्या चिंतेमुळे
मी मोर्च्यातही गेलो
न्याय्य मागण्यांसाठी
दंगा करत गेलो
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)