"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

बेभान

द्रोण रचना-बेभान

आठवणींच्या क्षितिजाशी
सप्तरंगी क्षण काही
येता बाहुपाशात
बरसल्या सरी
होऊन चिंब
पावसात
बेभान 
झाली 
ती

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372

*बेभान*

ओठांवरील टिपूस वेचण्या
चालतो खेळ सारा,
तिचा पाठलाग करण्या 
बेभान धावतो वारा.

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372