पचविले भाव ते हृदयी अंतरीचे
इथे फक्त आसवे गाळले कधीचे
झाला कोंडमारा रे कैकदा मनाचा
तुझसवे कसे हे संचित जन्मीचे?
© कमलेश सोनकुसळे, काटोल