"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

शब्दार्क

शब्दार्क

शब्दांना जोडूनी शब्द 
भरूया ज्ञान - घागर
शब्दार्क देऊ मुलांना
करूया लयी हुशार

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372