"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
मेहंदी
मेहंदी
मेहंदी तुझ्या नावाची सख्या
रंगली रे माझ्या तळहातावर
चढला बघ शहारा रोमारोमात
तुझेच नाव कोरले हृदयावर
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)