"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
शब्दबहर
शब्दबहर
तुझ्या आठवणींचा गाव होता
आणि...
शब्दांना फुटला बहर होता
शब्दांशी सलगी करत गेलो
शब्दांनीच केला कहर होता
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)