"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
सौभाग्य
सौभाग्य
माझं सौभाग्य रे
मी तुलाच मानलं
जन्मांतराचं नातं हे
भाळी कुंकू लावलं
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)