"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

काव्यसंमेलन



राज्यस्तरीय काव्यसम्मेलन नागपूर
दि. 27/02/2018 ला जागतिक मराठी भाषा दिन निमित्त राज्य स्तरीय काव्य संमेलन नागपूर येथे पार पडले,,,,,, काव्य संमेलनात "हृदयाचा धनादेश" ही कविता सादर केली,,,, काही क्षणचित्रे,,,,,








कळमेश्वर येथील काव्य संमेलन
दि.28/03/2018



विदर्भस्तरीय काव्यसम्मेलन नागपूर
दि.  18/05/2018 ला विदर्भ स्तरीय काव्य संमेलन नागपूर येथे पार पडले. काव्य संमेलनात "दिल्या घरी तू सुखी रहा"
 ही कविता सादर केली,,,, काही क्षणचित्रे,,,,,









  राज्यस्तरीय मराठी शिक्षक साहित्य संमेलन २०१८ 
 "मायमराठी काव्यग्रंथ" प्रकाशन सोहळा. 
दि. ३० डिसें २०१८ रोजी सकाळी १० ते सायं ७  टाऊन व्हॉल राजकमल चौक अमरावती येथे संपन्न थाटात संपन्न.