"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
लेक सावित्रीची
लेक सावित्रीची
लेक असे ती सावित्रीची
म्हणे आम्ही शिक्षण घेऊ
अवघ्या नारी शिक्षित करून
सवित्रीचा वसा चालवू
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)