"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
सहा गोल्ड
सहा गोल्ड
एका रनावर आउट तरी
क्रिकेटचा बोलबाला आहे
पाकीस्तानला हरवा फक्त
शहाणपणाचा कल्ला आहे
एका कास्यपदकासाठी येथे
राशीचा राशीवर डल्ला आहे
सहा गोल्डच्या हिना दासला
दीड लाखाचाच गल्ला आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)