"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

चंद्रयान

चंद्रयान

दोन पावलं अंतराळात
दूर राहिलो तुझ्यापासून
पुन्हा येईल स्पर्शण्यास तुला
चंद्रयान-3 च्या स्वरूपातून

© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२