"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

जीवन लहरी

जीवन लहरी

नखशिखांत भिजलो तुझ्यासवे
अधर स्पर्शांनी मोहरले जीवन
लहरी उठता उंच सागरात सखे
सामावतो तुझ्यात एकजीव होऊन

@ कमलेश सोनकुसळे, काटोल
नागपूर ७५८८६९१३७२