"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
माय
माय
माय तुझ्या दुधाचे पावित्र्य
शेवटच्या श्वासातही असेल
वठला गेला देह मातीत तरी
खुणा तुझ्या अस्थीतही दिसेल
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)