"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

वेध

द्रोण रचना - वेध

चारा शोधण्या विहार गगनी  
पिलांसाठी जीवन दिधले  
लक्ष सदा पिलांवर असे
वेध भविष्याचा जुळे
आईच्या या मायेला 
पिल्ले आसुसले
वाट बघती
पाखरांनो
माघारी
फिरा
रे

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372