तुझ्या अस्तित्वाने हे शब्द झिरपू लागले
उन्मेष होतो कवितेचा असे वाटू लागले
कसे सांगू आपुले नाते आता या जगाला
तुझ्या हाकेने माझे... मनही बाटू लागले
© कमलेश सोनकुसळे, काटोल