"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
ठाव मनाचा
ठाव मनाचा
अलगद घेतला तू निरागस
ठाव माझ्या हळव्या मनाचा
हृदयाची किंमत काय असेल?
खेळ मांडला या बाजाराचा
घ्यावा वाटतो मलाही
अंदाज तुझ्या मनाचा
कुणास ठाऊक संपेल का?
बाजार हा मुखवाट्याचा
© कमलेश सोनकुसळे
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)