"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
अश्रू
अश्रू
मांडले खेळ
न्याहाळले जीवन
हळवे मन
ढाळले अश्रू
गेलेच निथळत
मोकळी वाट
© कमलेश सोनकुसळे
काटोल (नागपूर) 7588691372
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)