"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

जाणता राजा

जाणता राजा

जन्मला शिवनेरी किल्यावर
रयतेचा राजा शिवछत्रपती
'जाणता राजा' नाव गाजतंय
गढ किल्याच्या माथ्यावरती...

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह