"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
भाव अंतरीचे
भाव अंतरीचे
ओठांवरी आले भाव अंतरीचे
मिलनाची ओढ शब्दात उतरली
करी बेजार शब्द तुझे गं सखे
बघ कट्यार काळजात घुसली
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)