"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला
गगनी तारा लख्ख चमकला
चेहरा आज पुन्हा उजाळला
हृदयाचा नाद बोले सोबतीला
आजही... चंद्र आहे साक्षीला
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)