"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

लेखणीचा सहारा

लेखणीचा सहारा

एक मी व एकटा तो तारा
शेवटी...
जीवन प्रवास संपेल सारा
ना आस मज स्पर्शण्याची
हो फक्त लेखणीचा सहारा

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२