यशप्राप्ती
मराठीच्या शिलेदारांची
महाराष्ट्रभर कीर्ती,
'आम्ही काव्यस्तंभ'ची
हीच खरी यशप्राप्ती
© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372
यशप्राप्ती
यशप्राप्तीमुळे होते
जीवनाचं सोनं,
गुणगुणावं ते
प्रत्येक हृदयानं
© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372