"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

कुंकू ( )

कुंकू

नजरेआड जाताना सखे
काळीज माझं पार तुटलं
पुन्हा एकदा हळद रुसली
अन कुंकू मात्र गाली हसलं

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२