"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
प्रतीक्षा
प्रतीक्षा
नकळत यावी माझ्या जीवनात
घायाळ मन तुझ्या प्रतिक्षेत आहे
एकदा मनाचं ऐकून तर बघ
मी अजूनही तुझ्या कक्षेत आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल,नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)