"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
खरं आणि खोटं
खरं आणि खोटं
खरं आणि खोट्याचं गणित
हे असंच चालत राहणार...
खरं माहित असलं आधी
खोटं मात्र सलत राहणार...
© कमलेश सोनकुसळे
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)