"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
मुखवटा
मुखवटा
गाफील असा मैफिलीत तुझ्या
विश्वास आपुल्या नात्यात होता
दोष ना रोष या जगावर आता
चेहरा तिचा मुखवाट्यात होता
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)