"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
पाऊस
पाऊस
कधीचा गेला
ओलाचिंब पाऊस
प्रेमाची हौस
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
पाऊस
पाऊस झाला
कधीचा वेडापिसा
स्पर्शूनी तिला
© कमलेश सोनकुसळे
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)