"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

जिल्हास्तरीय कवी संमेलन

नागपूर येथे आयोजित 
कविसंमेलनात *गगनफुल* ही कविता
सादर करताना 





दि 7 जुलै 2019, रविवार
नागपूर येथील कवी संमेलनात 
*वेड* ही पहिली वहिली गझल सादर केली 
काही क्षणचित्रे