तू नसताना..
ओलेचिंब झाले मन तू असताना
फुलून आला श्रावण तू हसताना
तुज सवे हळवे क्षण वेचले सदा
भकास झाले जीवन तू नसताना
© कमलेश सोनकुसळे, काटोल