"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत
ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.
अबोला
अबोला
सखे, आता तरी सोड अबोला
जीवनाची स्वप्ने तुझ्यासाठीच
हरवलो निरर्थक शब्द सागरात
शेवटचा श्वासही तुझ्यासाठीच
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)