"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

पावर

पावर

"पवार"च्या "पावर"साठी...
ईडी चा वापर चालला आहे
पक्षांतर करण्याचा संदेश हा..
सत्तापक्षाचा बोलबाला आहे

सत्तेच्या आडचं राजकारण..
अन् त्याचा घडा भरला आहे
जो करेल गमगुमानं पक्षांतर..
तोच तर आता तरला आहे

© कमलेश सोनकुसळे